एक्स्प्लोर
Nalini Sriharan on Rajiv Gandhi Case : गांधी कुटुंबातील कोणालाही भेटण्याचा विचार नाही :नलिनी श्रीहरन
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन आणि त्यांच्या पतीसह इतर तिघांची तामिळनाडूतील तुरुंगातून सुटका करण्यात आली. दरम्यान राहुल, प्रियंका किंवा गांधी कुटुंबातील कोणालाही भेटण्याचा माझा कोणताही विचार नाही असं वक्तव्य नलिनी श्रीहरन यांनी केलंय. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारचे आभार मानले. मी निर्दोष आहे या एकाच दृढ विश्वासाने मला इतकी वर्षे जिवंत ठेवलं असंही त्या म्हणाल्या..
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















