एक्स्प्लोर
Khardung Himachal : जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या दुसऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी
हिमाचल प्रदेशमधील आठ जिल्ह्यांमध्ये मोठी बर्फवृष्टी झालीय. हिमवर्षामुळं 250 रस्ते बंद झाले असून राज्यातील बस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेला खरदूंग दुसरा रास्ता. या परिसरात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होतेय.
आणखी पाहा























