एक्स्प्लोर
Jammu Kashmir : जम्मू कश्मीरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज कुपवाड्यात अनावरण
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी जम्मू काश्मीरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाची... छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये भारतीय सैन्यांच्या छावणीत हा पुतळा उभारण्यात आलाय... आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे... पाकिस्तानच्या दिशेनं हाती तलवार आणि अश्वावर स्वार असा महाराजांचा पुतळा उभारण्यात आलाय.. कन्याकुमारी ते काश्मीर मार्गातील नद्यांच्या पाण्यानं पुतळ्याला जलाभिषेक घालण्यात येणार आहे...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























