एक्स्प्लोर
IT Raids on Media House : कोणकोणत्या माध्यम समुहांवर पडल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी?
IT Raids on Media House : कोणकोणत्या माध्यम समुहांवर पडल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी?
बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभगाचे छापे टाकले आहेत. या धाडी दरम्यान आधिकऱ्यानी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारी मध्ये ५० हून अधिक आधिकरी आणि कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी पाहा