एक्स्प्लोर
IND vs AUS Final ICC World Cup 2023 : अहमदाबादमध्ये फॅन्सची गर्दी, हॉटेलसचे बुकिंग फुल
विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी ज्यांना या सामन्याची तिकिटं मिळाली आहेत असे क्रिकेटचे चाहते मिळेल त्या ट्रेनने, बसने किंवा मग स्वतःची वाहन घेऊन अहमदाबाद गाठत आहेत... काल रात्रीपासूनच मोठ्या संख्येने अहमदाबादमध्ये मॅच पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सची गर्दी वाढली आहे... दुप्पट तिप्पट पैसे देऊन हॉटेलसचे बुकिंग केले जात आहेत
आणखी पाहा























