एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bihar Flood : गंगा नदीच्या पुरामुळे अनेक ठिकाणी घरांनाही फटका
Bihar Flood : ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे शेजारील बिहारमध्ये पाऊस कहर बनून कोसळतोय... बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीच्या पुरामुळे हाहाकार उडालाय... गंगेच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे गंगेची उपनदी असलेल्या सुगवा नदीलाही मोठा पूर आला... त्यामुळे भागलपूरच्या रोहतास गावात अनेक कावडिया यामध्ये अडकले होते.. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं धोका वाढला होता.. एनडीआरएफच्या मदतीनं या कावडियांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं... गंगा नदीच्या पुरामुळे अनेक ठिकाणी घरांनाही फटका बसलाय... गंगा नदी पात्राबाहेर वाहत असल्यानं अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय.
भारत
![Suryakumar Yadav Coach Ashok Aswalkar:सूर्याला कसं लाभलं प्रशिक्षकांचं मार्गदर्शन; काय होत्या सूचना ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/df4021bd5e090e402c43918947c325aa1719736202342719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Suryakumar Yadav Coach Ashok Aswalkar:सूर्याला कसं लाभलं प्रशिक्षकांचं मार्गदर्शन; काय होत्या सूचना ?
![Devendra Fadnavis : 17 वर्षांनंतर भारताचा विजय; देशासाठी आनंदाचा दिवस - देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/2c27f6b9db460295dc1258e9c81bc7c21719731754176719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis : 17 वर्षांनंतर भारताचा विजय; देशासाठी आनंदाचा दिवस - देवेंद्र फडणवीस
![PM Narendra Modi Man Ki Baat : आईच्या नावानं एक झाड लावा, 'मन की बात'मधून मोदींचं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/97d2d691f8156037af38d18c6adb685f1719731026927719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
PM Narendra Modi Man Ki Baat : आईच्या नावानं एक झाड लावा, 'मन की बात'मधून मोदींचं आवाहन
![Sanjay Raut Full PC Delhi : बेईमान सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष, संजय राऊत यांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8c5c835c0214bf9c4a17d8a05077b8ff1719730430047719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut Full PC Delhi : बेईमान सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष, संजय राऊत यांचा हल्लाबोल
![Raj Thackeray America Interview : अमेरिकेत मातृभाषेचा डंका, प्रत्येक मराठी माणासाने ऐकावी अशी मुलाखत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/22336f5f802d35fb95751fabbb9690af1719726344530719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray America Interview : अमेरिकेत मातृभाषेचा डंका, प्रत्येक मराठी माणासाने ऐकावी अशी मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement