एक्स्प्लोर

Hindenburg Research : सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर गैरप्रकाराचे आरोप

Hindenburg Research : सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर गैरप्रकाराचे आरोप  हिंडनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच (SEBI chief Madhavi Puri Buch) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अदानी (Adani) घोटाळ्याशी संबंध असलेल्या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक (Investment) असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे. मात्र, माधवी पुरी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व आरोप बिनबुडाचे आणि नाराधार असल्याचे पुरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हिंडनबर्ग रिसर्चच्या म्हणण्यानुसार, माधवी पुरी आणि त्यांचे पतीने मॉरिशस आणि बर्म्युडामधील ऑफशोअर फंडामध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.   फंडातील 772762 डॉलर एवढी रक्कम विनोद अदानी यांनी वापरल्याचा आरोप हिंडनबर्गने अहवालात दिलेल्या माहितीनुसार, माधवी पुरी बुच यांनी दाम्पत्याकडे अस्पष्ट ऑफशोअर फंड बर्म्युडा अॅन्ड मॉरिशस फंडमध्ये छुपी भागीदारी होती. या फंडातील 772762 डॉलर एवढी रक्कम विनोद अदानी यांनी वापरल्याचा दावा करण्यात आला आहे. आयआयएफएल प्रकटीकरणातून बुच दाम्पत्याची एकूण संपत्ती ही 10 दशलक्ष डॉलर असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वीही हिंडनबर्गने अदानी समुहावर आरोप केले होते. मात्र, अदानी समुहानं ते फेटाळून लावले होते.   नेमका काय आहे दावा? सिंगापूर येथील अगोरा पार्टनर्स नावाने एका कन्सल्टिंग फर्ममध्ये माधवी यांचा 100 टक्के वाटा होता. सेबीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माधवी पुरी यांनी धवल यांच्या नावाने सर्व शेअर्स हस्तांतरीत केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी यांची ऑफशोर कंपन्यांमध्ये भागीदारी होती, ज्यांचा वापर अदानी समूहाच्या कथित आर्थिक अनियमिततेसाठी केला गेला होता असा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. सेबीच्या अध्यक्षांच्या या हितसंबंधांमुळे बाजार नियामकाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं हिंडनबर्गनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळं सेबीच्या नेतृत्वाबाबत या रिपोर्टमध्ये चिंता व्यक्त केली गेलीय. यावर बोलताना पुरी म्हणाल्या की, आमचं आयुष्य आणि आर्थिक व्यवहार एका खुल्या पुस्तकासारखे आहेत. गेल्या काही वर्षात सेबीला सर्व आवश्यक माहिती दिली गेलीय. कुठलेही आर्थिक कागदपत्र उघड करण्यात आम्हाला अडचण नाही असं त्या म्हणाल्या.

भारत व्हिडीओ

Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचारRajesaheb Deshmukh  : बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेटAmbadas Danve : MIM विघातक शक्ती, कुठलीही चर्चा नाही : अंबादास दानवेTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Sep 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Embed widget