एक्स्प्लोर
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची जेलमधून तात्पुरती सुटका होणार : ABP Majha
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची जेलमधून तात्पुरती सुटका होणार आहे. कारण तोशाखाना केसमध्ये त्यांना सुनावलेली शिक्षा इस्लामाबाद हायकोर्टानं स्थगित केली आहे. ५ ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील खालच्या कोर्टानं इम्रान खान यांना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली होती. तेव्हापासून ते जेलमध्ये आहेत.
आणखी पाहा























