एक्स्प्लोर
Special Report : Mathura : UP : अनेक वर्षांपासून श्रीकृष्णाचे कपडे बनवणारे मुस्लिम कारागीर सय्यदभाई
Special Report : Mathura : Uttar Pradesh : एकीकडे मथुरेत मंदिर मस्जिद वाद पटवण्याचा प्रयत्न होतोय. तर गंगा - जमुना तहजीब कशाला म्हणतात. हे या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गेल्या अनेक वर्षांपासून गोसेवक सय्यदभाई हे मुस्लिम कारागीर इमाने इतबारे ठाकूरजी म्हणजेच श्रीकृष्णाचे कपडे बनवण्याचं काम करतात. काम करताना त्यांच्या भावना काय आहेत पाहा.
आणखी पाहा























