एक्स्प्लोर
Delhi Elections Result 2020 | भाजप बहुमताची सरकार बनवेल : विजय गोयल | ABP Majha
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दिल्ली विधानसभेसाठी यंदा एकूण 672 उमेदवार मैदानात आहे, ज्यात 593 पुरुष आणि 79 महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकूण 62.59 टक्के मतदान झालं आहे.
आणखी पाहा























