एक्स्प्लोर
Advertisement
Navratri : तेलंगणात कन्यका परमेश्वरी देवीसाठी साडेचार कोटी रुपयांच्या नोटांची सजावट, गाभाराही नोटांनी सजला
हैदराबाद : नवरात्रीच्या निमित्ताने देशभरात देवीच्या मंदिरांना अनेक प्रकारे सजवलं जातं. त्यामध्ये विविध फुलांचा किंवा इतर गोष्टींचा वापर केला जातोय. तेलंगणाच्या मेहबूबनगरमध्ये कन्यका परमेश्वरी देवीची नवरात्री निमित्तानं भक्तांनी अर्पण केलेल्या दानाने सजावट करण्यात आली आहे. वर्षभरात देवीला भक्तांनी अर्पण केलेल्या रुपयांच्या नोटांनी हे मंदिर सजवण्यात आलंय. एकूण 4 कोटी 44 लाख 44 हजार 44 रुपयांच्या नोटांनी देवीचं मंदिर सजवण्यात आलंय. केवळ देवीचा मखरच नाही तर मंदिरातल्या भिंतींवरही नोटांची सजावट करण्यात आलेय. 2000, 500, 200, 100 च्या नोटांची फुलं बनवून ते देवीला अर्पण करण्यात आलंय. या सजावटीची आता चांगलीच चर्चा सुरू आहे.
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement