एक्स्प्लोर
Congress Loksabha List : लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर, शाहू महाराजांना उमेदवारी
Solapur and Kolhapur Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीतून महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांची ही पहिलीच यादी आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सोलापुरातून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. "मी पक्षाचे आभार मानते. ही लोकशाहीसाठीची लढाई आहे", अशी प्रतिक्रिया उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे.
Tags :
Abp Majha Live Prakash Ambedkar Sambhaji Bhide Hingoli Earthquake Kolhapur Airport Kolhapur Abp Maza Marathi Live ABP Majha Maharashtra 'Eknath Shinde Cm Eknath Shinde Maharashtra Politics Lok Sabha Elections 2024 Manoj Jarange Patil 'Maharashtra Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates Sunetra Pawar Baramati Loksabha Seat Sharing Raj Thackeray Nashik Speech Mns Vardhapan Din 2024 Cm Shinde Meet Amit Shah Maha Yuti Vs Mva Parbhani Earthquake Earthquake In Marathwada Nanded Earthquakeभारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement