एक्स्प्लोर
CNG PNG Price Hike : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता ABP Majha
एकीकडे रिझर्व बँकेनं रेपो रेट वाढवल्यानं कर्जाचे हप्ते महागणार आहेत. तर दुसरीकडे आता सणासुदीच्या तोंडावर गॅस दरवाढ होण्याचीही शक्यता आहे. जागतिक बाजारात गॅसचे दर विक्रमी ४० टक्क्यांनी वाढल्यानं पीएनजी आणि सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्यानं दरांचा आढावा घेतला जातोय. नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाल्यानं सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ अटळ मानली जातेय.
भारत
![ABP Majha Headlines : 3 PM : दुपारी 3 च्या हेडलाईन्स : TOP Headlines 3PM 01 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/c80eb951b0b6621c557413ff2f1b77b01738404342709718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 3 PM : दुपारी 3 च्या हेडलाईन्स : TOP Headlines 3PM 01 February 2024
![Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/2624329ac37b375a646c0ae1a325da3a1738403967587718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदे
![Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/4cab6ceee0f911a019c8b10dc06714f61738335108003718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू
![Mahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/a60733a138c506ed09d2ecdf6fb6abb71738329018352718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाई
![Stampede In kumbh Mela : महाकुंभमेळ्यात शाही स्नानावेळी चेंगराचेंगरी, 30 जणांंवर काळाचा घाला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/1d0d937bf354bfe97aa720ffb24b1a6d1738202473839718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Stampede In kumbh Mela : महाकुंभमेळ्यात शाही स्नानावेळी चेंगराचेंगरी, 30 जणांंवर काळाचा घाला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement