एक्स्प्लोर
CM Eknath Shinde Ayodhya Daura : 'लक्ष्मण किला'मध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं धनुष्यबाण देत स्वागत
CM Eknath Shinde Ayodhya Daura : 'लक्ष्मण किला'मध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं धनुष्यबाण देत स्वागत
CM Eknath Shinde : अयोध्येतील राम मंदिर हे भारतीयांसाठी अस्मिता असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केले. राम मंदिर हे स्वप्नवत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा राम मंदिराचे स्वप्न पाहिलं होतं असे शिंदे म्हणाले. राम जन्मभूमीत वेगळच वलय जाणवल्याचे शिंदे म्हणाले. आजचा दिवस माझ्या जीवनातील सौभाग्याचा दिवस आहे. मी आजचा दिवस कधीच विसरु शकणार नाही असे शिंदे म्हणाले.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















