एक्स्प्लोर
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 6 दिवसांत 20 लाख राम भक्तांनी दर्शन घेतलं
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 6 दिवसांत 20 लाख राम भक्तांनी दर्शन घेतलं २२ जानेवारीला अयोध्येतील राममंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आत्तापर्यंत २० लाख भाविकांनी दर्शन घेतलं... अजूनही देशभरातून रामभक्त श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल होत आहेत.... २३ जानेवारीला ५ लाख भाविकांनी श्रीरामाचं दर्शन घेतलंय... २३ ते २९ जानेवारीपर्यंत २० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं..
आणखी पाहा























