एक्स्प्लोर
Avinash Pandey : श्रीरामाची मूर्ती अवर्णनीय; 2024 बाबत काय म्हणाले अविनाश पांडे ?
Avinash Pandey : श्रीरामाची मूर्ती अवर्णनीय; 2024 बाबत काय म्हणाले अविनाश पांडे ? एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे यांना देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण होतं. पांडे यांनी आवर्जून या सोहळ्यात सहभागी होत श्रीरामाचं दर्शन घेतलं.
आणखी पाहा























