एक्स्प्लोर
Andhra Pradesh Fire : आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग ABP Majha
आता बातमी काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दृश्यांची.. आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग लागली.. आग लागल्यानंतर फटाक्यांनीही पेट घेतला आणि आगीनं भीषण रुप धारण केलं.. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत..
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















