एक्स्प्लोर
Delhi : Afghanistanबाबत भारत काय भूमिका घेणार? Talibanच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात
तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर मोदी सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. त्यात अफगाणिस्तानातील परिस्थितीनंतर सरकारनं काय पावलं उचलली आणि काय उपाययोजना केल्या याबाबतची माहिती सरकारकडून विरोधकांना दिली जाणार आहे. याशिवाय सरकारची भूमिका निश्चित करण्याआधी विरोधकांशी चर्चा केली जाणार आहे.
आणखी पाहा























