एक्स्प्लोर
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कडून Corona मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये
देश तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे. देशासह राज्यातही तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावतंय. अशातच देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत उतार-चढाव दिसत आहेत. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्आया दोन लाटेत कोरोना मृतांचा आकडा मोठा आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कडून Corona मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची मदत देवू करणार अशी माहिती न्यायालयाला दिली आहे.
आणखी पाहा























