एक्स्प्लोर
Advertisement
IAF Helicopter Crash Live Updates : हेलिकॉप्टर अपघाताबाबात संबंधित मंत्रालय माहिती देईल - अनुराग ठाकूर ABP MAJHA
भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झालाय...एएनआयनं ही माहिती दिलीय... चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासह १४ जणांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं..सीडीएस रावत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे मोठे अधिकारीही होते.. इकडे नवी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सीडीएस बिपीन रावत यांच्या निवासस्थानी पोहोचले होते..रावत यांच्या नातेवाईकांशी राजनाथ सिंह यांनी चर्चा केली... हेलिकॉप्टर अपघाताबाबत राजनाथ सिंह उद्या संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे..
महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter Van : अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive Video
Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत
Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
Akshay Shinde Encounter : नराधमाचा एन्काऊंटर : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 24 Sep 2024
Sanjay Raut on Akshay Shinde Encounter: एका शिंदेचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा जनता करेल: राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
बातम्या
विश्व
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement