एक्स्प्लोर
Hingoli Farmers Issue : हिंगोलीत व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार, माल ठेवण्यासाठी शेतकऱ्यांन शेड मिळेना
हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भुईमूग शेंगा विक्रीसाठी आले आहेत परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील शेतमाल चक्क रस्त्यावर टाकावा लागतोय.. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल शेडमध्ये साठवणूक केली जात आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये तापमानात वाढ होत आहे.. परिणामी या तापमानातही शेतकरी शेतमाल रस्त्यावर ठेवून सावलीचा सहारा घेतायत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















