एक्स्प्लोर
Hingoli Farmer Andolan : हिंगोलीच्या गोरेगाव इथले संपकरी शेतकरी आक्रमक
गोरेगाव येथे सर्व शेतकरी संपावर गेले आहेत राज्य शासन या संपाची दखल घेत नसल्याने आज शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे दूध रस्त्यावर फेकत राज्य शासनाचा या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. सेनगाव तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेल्या या गावांचा तत्काळ नुकसानग्रस्त असलेल्या गावांच्या यादीत समावेश करा आणि तत्काळ मदत द्या अशी मागणी यावेळी शेतकर्यांनी केली आहे.
आणखी पाहा























