एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pandharpur Flood | पंढरपूर, सांगोला, माळशिरसमध्ये पावसाचा कहर, द्राक्ष, डाळिंबाच्या बागा उध्वस्त
काल सायंकाळी पंढरपूर तालुक्यासह सांगोला व माळशिरस तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पळशी , सुपली , गार्डी या गावांचा संपर्क तुटला असून फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. खर्डी परिसरात ढगफुटीसारखा तुफान पावसाने दणका दिल्याने फळबागांच्या शेतीला ओढे नाल्याचे स्वरूप आले होते. खर्डी जवळील गगनगिरी भगत सर्वात जास्त पावसाचा कहर दिसून आला असून शेतातून पाण्याचे लोंढे वाहत असल्याचे चित्र दिसत होते. या पावसाने डाळिंब व द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी कासेगाव परिसरालाही पावसाने मोठा दणका दिला आहे.
क्रिकेट
![Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/24a41923b244c37fccff3e2793435ab9172010663428090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
![Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/d3ac9334ea61c85bc13d9238531f014b172009264678790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथक
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/30e8e957e5ee496c6e3ab75bf1a32ae11720085887425976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
![PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/b1624d604e27dd2caac69b33ce3f3a291720083727208976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा
![ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/78f01b0fff58abbd29b149afd20932861720082990618976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion