एक्स्प्लोर
Raigad Building Collapsed | रायगडच्या महाडमध्ये 8 ते 10 वर्षे जुनी इमारत कोसळली, 70-80 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
रायगड : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान पत्त्यासारखी कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची प्राथमिक आहे. घटनास्थळी 4 रेस्क्यू टीम दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 25 जणांना बाहेर काढले आहे. काजळपुरा भागातील तारीक गार्डन नावाची ही इमारत असल्याची माहिती मिळत आहे. सोबतच ही इमारत केवळ आठ ते दहा वर्ष जुनी असल्याचं समोर आलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement




















