एक्स्प्लोर
Dhule Winter : धुळे शहरासह जिल्ह्यात गारठा वाढला असून दोन दिवसात 7.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद
राज्यात कडाक्याच्या थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीये... धुळे शहरासह जिल्ह्यात गारठा वाढला असून दोन दिवसात ७.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीये... वाढत्या थंडीमुळे सकाळच्यावेळी बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झालीये... थंडीमुळे जनजीवनावर परिणाम झाला असला तरी रब्बी हंगामाच्या पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे... थंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी...
आणखी पाहा


















