एक्स्प्लोर
Dhule Water Issue :धुळे शहराला पाणापुरवठा करणाऱ्या नखाने तलावात 100 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झालीये.. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय... तर शहरात देखील ८ ते १० दिवसांत पाणीपुरवठा केला जातोय. वारंवार तक्रार करुनही पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.. वाढत्या तापमानामुळे विहीरीदेखील कोरड्या पडल्या आहेत.. तर धुळे शहराला पाणापुरवठा करणाऱ्या नखाने तलावात शंभर दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.. त्यामुळे पाऊस वेळेवर न झाल्यास धुळेकरांना आणखी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















