एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Dharavshiv Crime : धारशिव तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून शेतकऱ्याचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धारशिव तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. चार वर्षापासून शेताला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देत नसल्याने तहसील कार्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांनं केलाय. पोलीस वेळीच या ठिकाणी दाखल झाल्यानं पुढचा अनर्थ टळलाय. महेश माळी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 15 दिवसात प्रश्न निकाली काढू असे प्रशासनाने लेखी पत्र देण्याचे मान्य केल्यानं या शेतकऱ्यानं आंदोलन मागे घेतलंय.
धाराशिव
![Dharashiv Medical College : धाराशिव शासकीय वैद्यकीय कॉलेजचा तळघरात पाणी, औषधांचा साठा भिजला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/11fc0c235e48e3151ae32570536874441718339378079718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dharashiv Medical College : धाराशिव शासकीय वैद्यकीय कॉलेजचा तळघरात पाणी, औषधांचा साठा भिजला
![Dharashiv Blue Water : तुळजापुरात वीज पडलेल्या जागेतून येत आहे चक्क निळ्या रंगाचं पाणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/627a6bc74a92e478e6409399c94c69871718089779593719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dharashiv Blue Water : तुळजापुरात वीज पडलेल्या जागेतून येत आहे चक्क निळ्या रंगाचं पाणी
![Pune Cosie and Black Pub : ज्या पबमध्ये वेदांतला एन्ट्री दिली, त्या पबवर धाड, काय काय सापडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/3acb9e82fd1ac086d8b21f8689bad9d81716372609599261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Cosie and Black Pub : ज्या पबमध्ये वेदांतला एन्ट्री दिली, त्या पबवर धाड, काय काय सापडलं?
![Dharashiv Crime on Polling Station : धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ राडा, चाकूहल्ल्यात एकाचा मुत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/07/83920c043faa1335dc16665c482d34ca1715079171043261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dharashiv Crime on Polling Station : धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ राडा, चाकूहल्ल्यात एकाचा मुत्यू
![Dharashiv MIM : धाराशिवमध्ये एमआयएम पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/f8458f4d0b3db6cd06761f653d757564171419065426990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dharashiv MIM : धाराशिवमध्ये एमआयएम पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement