एक्स्प्लोर
Advertisement
सोहेल, अरबाज, निर्वाण खानविरोधात गुन्हा, क्वॉरंटाईन न होता घरी गेल्याने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा
मुंबई : अभिनेता तसेच निर्माता अरबाज खान, सोहेल खानसह सोहेलचा मुलगा निर्वाण खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेकडून या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई एअरपोर्टवर बीएमसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप या तिघांवर आहे. 25 तारखेला हे तिघे यूएईवरुन मुंबई आले होते. त्यावेळी या तिघांनी एअरपोर्टवरील हॉटेल ताज लॅंडसएंडमध्ये क्वारंटाईन होण्याचं सांगितलं होतं, मात्र हे तिघेही तसं सांगून घरी निघून गेले.
बातम्या
Narayan Rane Vs Vinayak Raut:नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर, विनायक राऊतांसोबत थेट लढत होणार
Suresh Nawale On Eknath Shinde : भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलं, त्यांचा अभिमन्यू झालाय
Uday Samant Full PC : उदय सामंत यांची पत्रकार परिषद ABP Majha
Ramtek Loksabha Election : रामटेकमध्ये उद्या 2 हजार 405 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार
Sunil Shelkhe On Mahayuti : 6 महिन्यानंतर काय होईल सांगता येत नाही, सुनील शेळकेंच्या वक्तव्याची चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
आयपीएल
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement