एक्स्प्लोर
Mira-Bhayander Corona | मिरा-भाईंदरमध्ये एका दिवसात 55 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले!
मीरा भाईंदर शहरात कोरोनाचं संकट गहिरं होत असताना आता एक दिलासादायक बातमी आली आहे. आज एका दिवसात तब्बल 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होवून आपल्या घरी निघाले आहेत. मीरा भाईंदर शहरात आजघडीला 161 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. तर यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असं असताना आज पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातून 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे बरे होवून, आपल्या घरी गेले आहेत. आज या सर्वांना रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून डिस्चार्ज दिला. यात 2 वर्षाच्या लहानगीपासून 60 वर्षांच्या वयोवृध्दापर्यंत लोकं होती. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. यावेळी पालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे हे स्वतः उपस्थित होते. सध्या मीरा भाईंदर शहरात कोरोना पॉझिटिव्ह बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 101 एवढी झाली आहे. तर आता 57 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहे.
महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement