एक्स्प्लोर
Shinde vs Thackeray : शिंदेंच्या बंडाला एक वर्ष पूर्ण, संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचं खोके आंंदोलन
मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडाला आज एक वर्षं पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी बंडाळी पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केले. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. आजचा दिवस म्हणजे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, या मागणीचे पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला (युनो) लिहिले आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























