एक्स्प्लोर
Sambhajinagar Lok Sabha Explained : सेना-भाजपच्या वादात पुन्हा MIM? संभाजीनगरमध्ये कुणाची ताकद किती?
Sambhajinagar Lok Sabha : सेना-भाजपच्या वादात पुन्हा MIM? संभाजीनगरमध्ये कुणाची ताकद किती?
Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency : मराठवाड्याची राजधानी, ऐतिहासिक वारसा लाभलेला शहर आणि औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेलं आधीचं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर कायम वेगवेगळ्या चळवळींचं केंद्र राहिलेलं आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ, मराठा क्रांती मोर्चा अशा वेगवेगळ्या सामाजिक चळवळी या शहराने पाहिल्यात. त्यामुळे या जिल्ह्यातल्या राजकारणावर सुद्धा त्याचे परिणाम झालेत. मागचे अनेक वर्ष निवडणुकांमध्ये आणि हिंदू मुस्लीम वाद हेच चित्र या जिल्ह्यात दिसलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं या मतदारसंघात काय हालचाली सुरुय, महायुती, महाविकास आघाडीकडून कुणाला तिकीट मिळणार? कोण शर्यतीत आहे? मतदार कुणाला साथ देणार?
छत्रपती संभाजी नगर
Chhatrapati Sambhajinagar : क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण, आरोपीचं पोलिसांना पत्र
Chhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार
Chhatrapati Sambhajinagar Drone : छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीच्या वेळेस उडणाऱ्या ड्रोनचा उलगडा
Sambajinagar Accident : Drung And Drive अपघाताचं सीसीटीव्ही माझाच्या हाती, दोघांवर गुन्हा
Sambhajinagar Accident : संभाजीनगरधील अपघात नेमका कसा झाला? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement