एक्स्प्लोर
Savarkar Gaurav Yatra : भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रेला पोलिसांची परवानगी
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) महाविकास आघाडीची एकत्र सभा होत असतानाच दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात येत आहे. मात्र कालपर्यंत पोलिसांकडून या यात्रेला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र आज सकाळी अखेर पोलिसांनी या यात्रेला परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना पोलिसांकडून काही अटी आणि शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सावरकर गौरव यात्रा काढताना भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला पोलिसांकडून देण्यात आलेल्या अटी आणि शर्ती पाळावे लागणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















