एक्स्प्लोर
Ambadas Danave On Police Special Report : दानवेंकडून संभाजीनगर पोलिसांवर हप्ते खोरीचे खळबळ जनक आरोप
:राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगर पोलिसांवर हप्ते खोरीचे खळबळ जनक आरोप करत वसुलीची यादीच पत्रकार परिषदेत जाहीर केली.महिन्याला हप्त्यांच्या रूपाने संभाजीनगर पोलीस जवळपास 60 लाख ते 80 लाख हप्त्यापोटी वसूल करतात असंही दानवे म्हणाले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























