एक्स्प्लोर
Sambhajinagar Farmer Protest : छ.संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आक्रमक, दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















