एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar : अर्धनग्न आंदोलन करणाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा : ABP Majha
छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले म्हणून आंदोलकाविरोधात विनयभंगाचं गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रमेश पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस आयुक्तालय हद्दीतील सोशल क्लबच्या नावाने चालणारे जुगाराचे अड्डे बंद करावेत, या मागणीसाठी रमेश पाटील यांनी अर्धनग्न आंदोलन केलं होतं. त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी महिलांना लज्जा निर्माण होईल, असे अश्लील वर्तन केल्याचा आरोप करून फिर्यादी आणि इतर महिला अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केलाय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement


















