एक्स्प्लोर
Raj Thackeray Chandrapur : राज ठाकरे रोज मोदींच्या घोषणा ऐकणार, भाजपकडून राज ठाकरेंना अनोखी भेट
Raj Thackeray Chandrapur : चंद्रपूरच्या एका शालेय विद्यार्थीनीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पोट्रेट तयार केलं असून त्यांना ती ते द्यायला राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहे. त्याठिकाणी पोहचली आहे. रोहिणी वायकोर असं या मुलीचं नाव असून ती चंद्रपूरच्या लोकमान्य टिळक विद्यालयात 9 व्या वर्गात शिकते. राज ठाकरे हे अतिशय आवडते व्यक्ती असल्याने त्यांचं पोट्रेट तयार केलं असल्याचं तिनं सांगितलं आहे. तर भाजपकडूनही राज ठाकरेंना मोदींच्या घोषणेचं अनोखं गिफ्ट देण्यात आलं आहे.
आणखी पाहा























