एक्स्प्लोर
Chandrapur Incom Tax Raid : चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीवरील आयकर विभागाची कारवाई 72 तासांपासून सुरु
Chandrapur Chaddha Transport : चंद्रपुरातील चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीवरील आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरुच आहे. मागील ७२ तासांपासून आयकर विभागाचे अधिकारी सर्व कागदपत्रांची कसून तपासणी करताहेत.
आयकर विभागाने बुधवारी चढ्ढा ट्रान्सपोर्टच्या चंद्रपूर शहराजवळील MIDC आणि कोसारा येथील कार्यालय, शास्त्रीनगर येथील घर यासह नागपूर आणि रायपूर येथील कार्यालयांवर छापे टाकले होते. कोळसा, फ्लाय एश, लोहखनिज आणि सिमेंट सारख्या व्यवसायाशी संबंधित व्यवहारासंदर्भात ही शोधमोहीम राबवली जात आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























