एक्स्प्लोर
Buldhana Unseasonal Rain : बुलढाण्यात काल पाऊस सुरुच, जोरदार पावसामुळे सर्वत्रच पिकांचं नुकसान
बुलढाण्यात काल रात्रीपासून अजूनही पाऊस सुरुच... जोरदार पावसामुळे सर्वत्रच पिकांचं नुकसान झालंय.... हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतलाय... काल रात्री झालेल्या पावसानंतर आज पहाटे बळीराजा बांधावर गेला आणि लेकरासारखी वाढवलेली पिकं पावसाच्या तडाख्यात आडवी झालेली पाहून डोळे पाणावले.... तूर, कापूस, संत्रा पिकांचं मोठ नुकसान झालंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















