एक्स्प्लोर
Shegaon Gajanan Maharaj: शेगावमधून संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे रवाना होणार
Shegaon Gajanan Maharaj:संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपुरी प्रस्थान होत आहे यानिमित्त सकाळी पाच वाजेपासून तयारीला सुरुवात झाली आहे सकाळीच मंदिरात मंगल वाद्याने पालखी प्रस्थानाची सुरुवात झाली आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज शेगाव आतून पंढरपूरकरिता प्रस्थान होत आहे या पालखीची पहिली झलक एक्सक्लुझिवली फक्त एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















