एक्स्प्लोर
Ram Navami 2023 Buldhana Shegaon : शेगावात रामनवमीचा उत्साह, राज्यभरातून दोन लाख भाविक दाखल
बुलढाण्यातल्या शेगावातही रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय.. संत गजानन महाराज मंदिरात साडे पाचशे दिंड्यांसह दोन लाख भाविक दाखल झालेत..संत गजानन महाराज मंदिरात आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.. आज सकाळी सात वाजता आरतीने रामनवमीच्या मुख्य उत्सवास सुरूवात झाली. दरम्यान शेगावातून रामनवमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी
बुलढाणा
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Buldhana Bus Driver Drunk : मद्यधुंद बस चालकांचा खामगाव बसस्थानकात धिंगाणा!
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Dada Bhuse Buldhana School : शिक्षणमंत्री भुसेंच्या येण्याआधी विद्यार्थ्यांना शाळेनं लावलं कामाला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















