एक्स्प्लोर
Buldhana Diwali Celebration 2022 : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खामगाव चांदी बाजारपेठेत मोठी गर्दी
आज धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर खामगाव येथील चांदी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. खामगाव येथील चांदी देशभरात शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खामगावात मोठी गर्दी होते.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















