एक्स्प्लोर
Buldhana Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारचा अपघात, एक ठार तर दोघे गंभीर जखमी ABP Majha
लढाण्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कारला भीषण अपघात झालाय या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेयत... मुसळधार पावसामुळे चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे.. मात्र समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाहतूक सुरू कशी? असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे... औरंगाबादवरून मेहेकरकडे येताना तांदुळवाडी शिवारात हा अपघात झालाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















