एक्स्प्लोर
Buldhana : सिंदखेडराजा ते इंदोर कलश यात्रा, जिजाऊंच्या जन्मस्थळावरील माती इंदोरला नेणार
इंदोर शहरातील मुख्य चौकात राजमाता जिजाऊंचा पुतळा उभारण्यात येणार आहे... त्यानिमित्त इंदोरमधील ४०० जिजाऊ भक्त बुलढाण्यातील सिंदखेडराजामध्ये आले होते... यावेळी ते जिजाऊ जन्मस्थळावरील माती घेऊन इंदोरला परतलेत... ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे.. त्याठिकाणी एका कलशमध्ये ही माती ठेवण्यात येणार आहे... इंदोर महानगरपालिका आणि जिजाऊ भक्तांच्या संयुक्त विद्यमाने ही कलश यात्रा काढण्यात आली..
आणखी पाहा























