एक्स्प्लोर
Buldhana Strike : प्रसूतीगृहाची जबाबदारी ट्रेनी नर्सवर, शेगावमधील धक्कादायक बाब
बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे... संपाचा फटका प्रसूतीसाठी रुग्णालयात येणाऱ्या महिलांना बसतोय.. प्रसूतीगृह असलेल्या याठिकाणी एकच ट्रेनी नर्स असल्याचं समोर आलंय.. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना रुग्णालयात दाखल करून घेतलं जातंय.. मात्र रुग्णालयात डॉक्टरच नसल्याने आता ट्रेनी नर्सवर जवाबदारी देण्यात आल्याची धक्कादायक बाब शेगाव शासकीय रुग्णालयात बघायला मिळतेय..
आणखी पाहा























