एक्स्प्लोर
Shegaon Factory Fire : शेवगावमधील गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्यांना मोठी आग
शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्यांना अज्ञात कारणाने मोठी आग लागली असून परिसरात धुराचे मोठे लोट वाहत आहेत.परिसरातील सर्व अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले असून आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















