एक्स्प्लोर
Mobile Blast : खिशातच मोबाईलनं अचानक घेतला पेट, ग्रामस्थांनी धाव घेत वाचवला जीव
खिशातच मोबाईलनं अचानक घेतला पेट
तरुणाचा पाय भाजल्याची धक्कादायक घटना
भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील घटना
ग्रामस्थांनी धाव घेत काढला मोबाईल
ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत केली मदत
आणखी पाहा


















