एक्स्प्लोर
Raj Thackeray Parali Full : राज ठाकरे परळीत, स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत ABP Majha
Raj Thackeray In Beed : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट परळी कोर्टाने (Parli Court) अखेर रद्द केलं आहे. यासोबतच त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. प्रत्यक्ष हजर राहिल्यानंतर त्यांनी आपल्याविरुद्धचं वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर कोर्टाने दंड ठोठावून त्यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द केलं आहे. अवघ्या पाच ते सात मिनिटांत ही प्रक्रिया पार पडली.
आणखी पाहा























