एक्स्प्लोर
Beed Shiv Sena Dasara Melava : उद्धव ठाकरेंच्या समर्थनात बीडच्या शिवसैनिकांनी पायी चालत गाठली मुंबई
उध्दव ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवत बीड मधील शिवसैनिक दसरा मिळाव्यासाठी चालत मुंबईत आले आहेत. शंभरच्या वर शिवसैनिकांनी 400 किलोमीटरचा प्रवास करीत मुंबई गाठली आहे. निष्ठा यात्रा काढत महाराष्ट्र मधील शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचे या पायी दिंडीतून सांगितले जात आहे. नवी मुंबईच्या वेशीवर बीडवरून आलेल्या शिवसैनिकांचे पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी स्वागत केले.
बीड
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
आणखी पाहा






















