एक्स्प्लोर
Beed : एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, माजलगावच्या नागरिकांना मिळणार रस्ता आणि पूल ABP Majha
बीडच्या माजलगाव येथील गव्हाणथडी गावात जाण्यासाठी गोदावरीतील पुरामुळे रस्ता नव्हता. एका आरोग्य सेवकाला थर्माकॉलच्या तराफावर बसून एका गर्भवतीवर उपचार करावे लागले होते. परंतु एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर शिवसेनेचे नेते माजी आमदार बदामराव पंडित यांनी गव्हाणथडी गावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आणि लवकरच रस्ता आणि पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याच आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिल आहे.
बीड
![Dhananjay Deshmukh On Balaji Tandale CCTV : सरपंच हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवले? खरेदीचा CCTV समोर, देशमुखांचा गंभीर आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/253772647418c7a7f8078b990f5c5a9117378044368871000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dhananjay Deshmukh On Balaji Tandale CCTV : सरपंच हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवले? खरेदीचा CCTV समोर, देशमुखांचा गंभीर आरोप
![Suresh Dhas PC : संतोष देशमुखांचे आरोपी फासावर जातील तेव्हाच समाज शांत होईल- सुरेश धस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/69af93636671d010830a48fbf840c1c517377987625931000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
संतोष देशमुखांचे आरोपी फासावर जातील तेव्हाच समाज शांत होईल- सुरेश धस
![Mahadev Munde Beed Case : महादेव मुंडेंच्या पत्नीची एबीपी माझावर EXCLUSIVE प्रतिक्रिया, काय केली मागणी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/24/6cf2cd5facc86399958f76a75dfd211917377192665731000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mahadev Munde Beed Case : महादेव मुंडेंच्या पत्नीची एबीपी माझावर EXCLUSIVE प्रतिक्रिया, काय केली मागणी?
![Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/a957e6d4522d21ba8008b750b261bc5c1737547281154718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषण
![Dhananjay Deshmukh On Walmik Karad CCTV : नवा CCTV समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/21/676273112f6a67042102c996e17ee8e117374700883331000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dhananjay Deshmukh On Walmik Karad CCTV : नवा CCTV समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement