एक्स्प्लोर
Beed Loksabha Special Report : बीडमध्ये भावी खासदारांच्या नावाची बॅनरबाजी, कुणाला मिळणार संधी?
Beed Loksabha Special Report : बीडमध्ये भावी खासदारांच्या नावाची बॅनरबाजी, कुणाला मिळणार संधी?
आगामी काळात सगळ्यात मोठी निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची आणि याच लोकसभा निवडणुकीवरून बीड जिल्ह्यात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असेल यावरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे.. बीड म्हटलं की मुंडेंचा बालेकिल्ला मात्र आता याच मुंडेंच्या बालेकिल्ल्यावर कुणाचे वर्चस्व राहणार याची जोरदार चर्चा सुरू आहे..पाहुयात
बीड

Dhananjay Munde Resignation : धनजय मुंडे राजीनामा देणार, Karuna Munde यांची फेसबुक पोस्ट

Karuna Sharma : Dhananjay Munde यांचा राजीनामा लिहून घेतलाय, 2 दिवसात देतील,करुणा शर्मांचा मोठा दावा

Anjali Damania on Walmik Karad | आरोपींना फाशीची शिक्षा द्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा-दमानिया

Beed Walmik Karad Case | 'खंडणीत आड येणाऱ्याला आडवा करा, संतोषलाही धडा शिकवा', आरोपपत्रात नेमकं काय?

Santosh Deshmukh Case | देशमुख हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल; 1758 पानांच्या आरोपपत्रात नेमकं काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement